‘सरकारने ना शोकपत्र दिलं ना सांत्वन केलं’, काश्मीरमधील स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या अग्निवीराचे कुटुंबीय म्हणतात...

अग्निवीर योजना

फोटो स्रोत, Gurminder Grewal/BBC

फोटो कॅप्शन, जम्मू-काश्मीरमध्ये कर्तव्यावर असताना अजय कुमार यांचा मृत्यू झाला
  • Author, गुरमिंदर ग्रेवाल
  • Role, बीबीसी पंजाबीसाठी

"जर तो अग्निवीर होता तर त्याला सीमेवर शत्रूंसमोर का तैनात केलं होतं");