पहिलं नाटक ते पद्मश्री पुरस्कार; जाणून घ्या अशोक सराफांचा आजपर्यंतचा प्रवास
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणाऱ्या 68 मान्यवरांना 27 मे रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. यात महाराष्ट्रातील 6 मान्यवरांचा समावेश आहे.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. त्यांचा प्रवास जाणून घेण्यासाठी पाहा ही खास मुलाखत.
रिपोर्ट - विशाखा निकम
कॅमेरा - देबलीन रॉय आणि अक्षीत
एडिटिंग - निलेश भोसले