कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा आगीची घटना, नेमकं काय घडलं?
कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा आगीची घटना, नेमकं काय घडलं?
प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात पुन्हा एकदा आग लागली. सेक्टर-18 मधील शंकराचार्य मार्गावर ही आग लागली. कुंभमेळ्यात तिसऱ्यांदा अशी आग लागण्याची घटना घडली आहे.