सनी लिओनी : भारतातल्या पॉर्न इंडस्ट्रीबद्दल काय म्हणाली सनी

व्हीडिओ कॅप्शन, पाहा व्हीडिओ: मुलांच्या भवितव्याबद्दल काय म्हणाली सनी लिओनी
  • Author, दिव्या आर्य
  • Role, बीबीसी प्रतिनिधी

सनी लिओनीच्या जीवनावर आधारित वेब सीरिज करनजीत कौरच्या एका ट्रेलरमध्ये एक पत्रकार तिला विचारतो, "एका वेश्येत आणि पॉर्नस्टारमध्ये नक्की काय फरक आहे");