गोष्ट दुनियेची, जमिनीच्या असमान वितरणावर दक्षिण आफ्रिका तोडगा काढेल का?

तुमची जमिन सरकारनं थेट ताब्यात घेतली तर? दक्षिण आफ्रिकेत आता सरकारला असं करता येणार आहे.