BBC News, मराठी - बातम्या

मोठ्या बातम्या

व्हीडिओ आणि ऑडिओ

बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर

महाराष्ट्र

भारत

जगभरात

बीबीसी मराठी स्पेशल

  • नेपाळ

    कोकणचा आंबा अन् मासेमारी नेपाळींशिवाय 'अशक्य', कसे तयार झाले या कामगारांचे नेटवर्क?

    रत्नागिरीजवळच्या साखरी नाटे बंदरावर आम्ही पोहोचतो. वेळ सकाळची आहे. ज्यांना जायचं होतं त्या बोटी सकाळी लवकरच मासेमारीसाठी गेल्या आहेत. ज्या बोटी गेल्या काही दिवस समुद्रात होत्या, त्या पहाटेच परतल्या आहेत.

  • वामनदादा कर्डक

    'जगात देखणी, भीमाची लेखणी' या अजरामर ओळी लिहिणारे महाकवी वामनदादा कर्डक

    ज्या प्रमाणे संत तुकारामांनी विठ्ठलाला घरोघरी पोहचवलं त्याचप्रमाणे वामनदादांनी बाबासाहेबांना घरोघरी पोहचवलं, हेच त्यांचं सर्वांत मोठं योगदान आहे.

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं चरित्र

    डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं पहिलं चरित्र, जे गुजरातीत लिहिलं होतं आणि किंमत होती 'अमूल्य'

    1940 पर्यंतचं डॉ. आंबेडकरांचं व्यक्तिमत्व यात रेखाटलं आहे. आंबेडकरांच्या सामाजिक कामाची दखल घेत, तत्कालीन स्थितीत आंबेडकर करत असलेलं काम आणि त्याबाबतची लोकांची भावनाही या चरित्रात नोंदवली गेलीय.

  • कबनूर

    कोल्हापूरचा कबनूर दर्गा : सौहार्दाचा उरूस, सलोख्याचा मलिदा; जिगरी दोस्तांची मैत्री परंपरा कशी बनली?

    एकात्मतेचं प्रतिक असणारा हा दर्गा आणि सर्व जातीधर्मांच्या लोकांच्या सहभागातून साजरा होणारा हा उरूस आजच्या काळात आजूबाजूच्या गावांना धार्मिक आणि सामाजिक सौहार्दाचा महत्वाचा संदेश देतोय.

  • प्रभाकर कांबळे

    प्रभाकर कांबळे : आपल्या कलेतून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 'थँक्यू' म्हणणारा कलावंत

    "रस्त्याने जाताना जर का आपल्याला कुणी पत्ता सांगितला तर आपण त्या व्यक्तीला दोनदा थँक्यू म्हणतो आणि हजारो वर्षांच्या पिढान्-पिढ्यांच्या गुलामीतून मुक्त करणाऱ्या व्यक्तीला आपण थँक्यू म्हणत नाहीत, हे कसं");