सोन्याची बिस्किटं, वळ्यांवर गोल्ड लोन मिळणार नाही? - सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट: सोन्याची बिस्किटं, वळ्यांवर गोल्ड लोन मिळणार नाही?
सोन्याची बिस्किटं, वळ्यांवर गोल्ड लोन मिळणार नाही? - सोपी गोष्ट

आर्थिक अडचणीच्या काळात सोन्यातली गुंतवणूक पैसे उभे करायला मदत करते. सोनं तारण ठेवून मिळणाऱ्या कर्जाला म्हणतात - गोल्ड लोन. पण आता कदाचित सोन्याचे बार, बुलियन्स याच्या बदल्यात गोल्ड लोन मिळणार नाही.

यासोबतच गोल्ड लोन म्हणजे सोनं तारण ठेवून मिळणाऱ्या कर्जांबद्दलच्या काही नियमांमध्ये बदल करण्याचा मसुदा रिझर्व्ह बँकेने मांडलाय.

रिझर्व्ह बँकेने कोणते बदल सुचवलेयत? का? आणि त्यांना वित्त मंत्रालयाने कोणत्या सूचना दिल्या आहेत?

समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये

  • रिपोर्ट : अमृता दुर्वे
  • निवेदन : सिद्धनाथ गानू
  • एडिटिंग : अरविंद पारेकर